पंजाब नॅशनल बँक 10 वी ,12 वी उत्तीर्ण यांच्यासाठी मोठी संधी .
PNB पंजाब नॅशनल बँक (महाराष्ट्र) मध्ये शिपाई-सफाई कामगार पदांची मोठी भरती , 10 वी ,12 वी उत्तीर्ण यांच्यासाठी मोठी संधी . पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 मार्च 2022 आहे. एकूण जागा :- 48 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- १) शिपाई :- 14 शैक्षणिक पात्रता :- 1 ) केवळ 12 वी परीक्षा उत्तीर्ण 2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक). 2) सफाई कामगार :- 34 शैक्षणिक पात्रता :- 1) 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही 2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक वयाची अट :- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा :- ओपन ( OPEN)एकूण जागा :- 16 ओबीसी (OBC) एकूण जागा :- 09 एसटी (ST)एकूण जागा :...