MPSC RECRUITMENT 2022 BMC
MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, तर लवकर अर्ज भरा. MPSC आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022) आस्थापनेवरील सहायक आरोग्य अधिकारी, गट अ या संवर्गातील 7 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 पर्यंत आहे. एकूण जागा : 07 पदाचे नाव :- 1 ) सहायक आरोग्य अधिकारी :- शैक्षणिक अर्हता आणि अनुभव :- (1) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदावी (M.B.B.S.) आणि (2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (M.D. – PSM) किंवा (3) मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची सार्वजनिक आरोग्य मधील पदविका (DPH) किंवा अनुभव: उपरोक्त अर्हता धारण केल्यानंतर शासनाच्या आरोग्य प्रशासनामधील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील जबाबदाराच्या पदावरी 5 वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव धारण करणे आवश्यक आहे. वयो मर्यादा :- 1 जुलै 2022 रोजी 18 ते 45 वर्...