DRDO BHARTI 2022
DRDO Recruitment 2022 : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची सर्व प्रक्रिया केवळ ऑनलाइन आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in आणि apprenticeshipindia.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे. एकूण जागा : 150 पदाचे नाव आणि पदसंख्या 1) पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी 75 2) डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी 20 3) ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी 25 4) पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (सामान्य प्रवाह) 30 शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा; B.Com/B.Sc/B.A पदवी; संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी) वयो मर्यादा : उमेदवारांचे वय 14 मार्च 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 30 वर्षांपर्यंत शिथिलता (उच्च वयोमर्यादा) सह 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (...