SIDBI BHARTI 2022 सिडबी भर्ती 2022
SIDBI मध्ये पदवीधारक यांच्यासाठी भरती स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी ( SIDBI Recruitment 2022 ), SIDBI ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SIDBI च्या अधिकृत वेबसाइट sidbi.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24मार्च 2022 आहे. महत्वाच्या तारखा :- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख:- 4 मार्च 2022 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 4 मार्च 2022 एकूण जागा : – 100 पदे पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक रिक्त जागा तपशील UR-43 SC-16 ST-7 इतर मागासवर्ग-24 EWS-10 शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. वयोमर्यादा : - किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे आणि उच्च वयोमर्यादा 28 वर्षे आहे. पगार :- उमेदवारांना रु. 70000 /- दिले जातील. निवड निकष :- उमेदवा...