Posts

SIDBI BHARTI 2022 सिडबी भर्ती 2022

Image
SIDBI मध्ये पदवीधारक  यांच्यासाठी  भरती   स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी ( SIDBI Recruitment 2022 ), SIDBI ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SIDBI च्या अधिकृत वेबसाइट  sidbi.in  वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24मार्च 2022 आहे.  महत्वाच्या तारखा   :- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख:- 4 मार्च 2022 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  4 मार्च 2022 एकूण जागा : –  100 पदे पदाचे नाव :-  सहाय्यक व्यवस्थापक रिक्त जागा तपशील UR-43 SC-16 ST-7 इतर मागासवर्ग-24 EWS-10 शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. वयोमर्यादा :  - किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे आणि उच्च वयोमर्यादा 28 वर्षे आहे. पगार :- उमेदवारांना रु. 70000 /- दिले जातील. निवड निकष :-  उमेदवा...

DRDO BHARTI 2022

Image
  DRDO Recruitment 2022 :  डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध पदांच्या 150  जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची सर्व प्रक्रिया केवळ ऑनलाइन आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे,    अधिकृत वेबसाइट  mhrdnats.gov.in   आणि  apprenticeshipindia.gov.in  वर जाऊन अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे. एकूण जागा  : 150 पदाचे नाव आणि पदसंख्या 1) पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी 75 2) डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी 20 3) ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी 25 4) पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (सामान्य प्रवाह) 30 शैक्षणिक पात्रता :  B.E/B.Tech/संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा; B.Com/B.Sc/B.A पदवी; संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी) वयो मर्यादा : उमेदवारांचे वय 14 मार्च 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 30 वर्षांपर्यंत शिथिलता (उच्च वयोमर्यादा) सह 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (...

भारतीय रेल्वे भरती 2022

Image
  भारतीय रेल्वे 10  उत्तीर्णांसाठी 756 रिक्त जागा, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय रेल्वेने ईस्ट कोस्ट रेल्वे (Railway Recruitment 2022) मध्ये शिकाऊ पदांच्या पाञ    उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी (Railway Bharti 2022) 7 मार्च 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट  rrcbbs.org.in  वर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 756 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा -  ७५६ पदाचे नाव  -  अप्रेंटिस  विभागीय पदे : 1) गाडी दुरुस्ती कार्यशाळा, मंचेश्वर, भुवनेश्वर 190 2) खुर्द रोड विभाग 237 3 )वॉलटेर विभाग 263 4) संबलपूर विभाग 66 शैक्षणिक पात्रता - 10वी पास असलेले ITI प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वयोमर्यादा - उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी. उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 05 वर्षे, OBC उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे शिथिल आहे. अपंग व्यक्तींसाठी, उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे. निवड प्रक्रिया - 10 वी आणि...

भारतीय रिजर्व बैंक भरती

Image
पदवीपर्यंत शिक्षण असणाऱ्यांसाठी खास संधी  , एकूण जागा -  950 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( Reserve Bank of India ) मध्ये साहाय्यक या 950 पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे. पदाचे नाव - साहाय्यक (RBI Assistant ) शैक्षणिक पात्रता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना कम्प्युटर आणि MS-Office चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूर देण्यात आली आहे. ...

GAIL INDIA BHARTI 2022

Image
GAIL India Limited  गेल इंडिया लिमिटेड , मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या 48 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2022 एकूण पदे - 48  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) एक्झिक्युटिव ट्रेनी इंस्ट्रुमेंटेशन  (executive trainee instrumentation) - 18  पदे  शैक्षणिक पात्रता : (1) इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022 2) एक्झिक्युटिव ट्रेनी मेकॅनिकल(executive trainee mechanical) -15 पदे    शैक्षणिक पात्रता : (1) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (i...

ठाणे महानगरपालिका भरती

Image
  ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 124 जागा रिक्त, वेतन 29,376 : ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार यांनी   लवकरात लवकर अर्ज दाखल करावे . एकूण  पदे : १२४ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) प्रसाविका ANM - 103  शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 2) परिचारीका GNM -21 शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण ...

Mpsc Bharti 2022

Image
  MPSC Recruitment 2022 : तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर !... MPSC Recruitment 2022 : तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर ! जाणून घ्या अर्जाची संपूर्ण  MPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिक सेवांसाठी विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे.                   या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर भरती होणार आहे.              एमपीएससीने जाहीर केलेल्या भरतीद्वारे, निवड झालेल्या         उमेदवारांना वनरक्षक, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी   अधिकारी, सहायक अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी या रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. भरतीमध्ये एकूण 588 रिक्त पदे आहेत. अधिक तपशीलांसाठी उमे...